भुसावळ येथे पुन्हा मर्डर

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील पंचशील नगर भागातील छोटू उर्फे मोहम्मद कैफ जाकीर या तरुणांचा पूर्ववैमनास्थातून डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना रात्री ११.१५ वाजेच्या दरम्यान घडली असून घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, स.पो.नि. अनिल मोरे, स.पो.नि. मनीष गोटला तसेच गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. पंचशील नगर भागात नागरिकांनी गर्दी केलेली असून पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp us whatsapp